India Languages, asked by pravin3103, 1 year ago

Give meaning of नाचता येईना अंगण वाकडे

Answers

Answered by kokan6515
7
Hindi Mei नाच ना जाने आंगन टेड़ा
means instead of accepting our faults blaming on.other
Answered by halamadrid
14

●'नाचता येईना अंगण वाकडे', ही मराठीमधील एक प्रसिद्ध म्हण आहे.

●या म्हणीचा अर्थ असा आहे की, जर आपल्याला एखादे काम किंवा गोष्ट करता येत नसेल, तर अशावेळी लोकांपासून आपला कमीपणा लपवण्यासाठी आपण त्या कामावर किंवा गोष्टीवर आरोप करतो पण स्वतःचा कमीपणा स्वीकारायला तयार नसतो.

● आपल्यामधील बरेचजण असे असतात ज्यांना असे वाटते की त्यांना सगळे काही येते, पण खरं तर त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल काहीच ज्ञान नसतो, पण तरीही असे लोकं स्वतःचा कमीपणा स्वीकारत नाही.अशा लोकांसाठी आपण ही म्हण वापरतो.

Similar questions