India Languages, asked by JeonV1, 1 month ago

Give some topics on Nibhand Lekhan in Marathi.
[please give correct answer]

Answers

Answered by vibhavjrkgb42
1

Answer:

माझा आवडता पक्षी

माझी शाला

शेतकरी

प्रदूषण

Answered by meenagotiwale
2

Answer:

please mark as brainliest answer

Explanation:

मराठी निबंध यादी | marathi essay topics

माझी आई निबंध मराठी

माझे बाबा / वडील

माझी शाळा निबंध मराठी

माझी सहल मराठी निबंध

माझी आजी निबंध

माझे आजोबा निबंध

माझे गाव निबंध

माझे शेजारी निबंध

माझा आवडते मराठी निबंध

माझा आवडता छंद पुस्तके वाचन

माझा आवडता छंद चित्रकला

माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे

माझा आवडता छंद नृत्य

माझा आवडता मित्र निबंध मराठी

माझे आवडता शिक्षक निबंध

माझे आवडते पुस्तक

माझा आवडता नेता

माझा आवडत अभिनेता

माझे आवडते संत

माझा आवडता विषय गणित

माझे आवडते फळ आंबा

माझे आवडते फूल गुलाब

माझे आवडते कार्टून

माझे आवडते लेखक

माझे आवडते पर्यटन स्थळ

माझा आवडता शास्त्रज्ञ

माझा आवडता कलावंत

प्राण्यावर मराठी निबंध

माझा आवडता प्राणी कुत्रा

माझा आवडता प्राणी सिंह

माझा आवडता प्राणी बैल

माझा आवडता प्राणी मांजर

माझा आवडता प्राणी ससा

माझा आवडता प्राणी हत्ती

माझा आवडता प्राणी घोडा निबंध

पक्ष्यावर मराठी निबंध

माझा आवडता पक्षी मोर

खेळावरील मराठी निबंध

माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध

माझा आवडता खेळ फुटबॉल

माझा आवडता खेळ बॅडमिंटन

माझा आवडता खेळ खो खो

माझा आवडता खेळ कबड्डी

खेळांचे महत्व

ऋतूवरील मराठी निबंध

पावसाळा मराठी निबंध

उन्हाळा मराठी निबंध

हिवाळा मराठी निबंध

सणांवर मराठी निबंध

दिवाळी निबंध मराठी

नाताळ मराठी निबंध

मकरसंक्रांती मराठी निबंध

ईद मराठी निबंध

रक्षाबंधन मराठी निबंध

होळी मराठी निबंध

प्रजासत्ताक दिन निबंध

गुढीपाडवा निबंध

महान व्यक्तीवर मराठी निबंध

माझा आवडता नेता

शिवाजी महाराज मराठी निबंध

महात्मा गांधी निबंध

सुभाष चंद्र बोस निबंध

लोकमान्य टिळक निबंध

स्वामी विवेकानंद निबंध

डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध

एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध

गौतम बुद्ध निबंध

मदर टेरेसा निबंध

सामाजिक मुद्दे मराठी निबंध

झाडे लावा झाडे जगवा

पाणी आडवा पाणी जिरवा

कोरोना वायरस निबंध मराठी

प्रदूषण एक समस्या

प्लास्टिक मुक्त भारत

शेतकरी निबंध

माझा देश भारत

माझा महाराष्ट्र मराठी निबंध

माझे स्वप्न

भ्रष्टाचार मुक्त भारत निबंध

लेक वाचवा लेक शिकवा

बालकामगार मराठी निबंध

बेरोजगारी एक समस्या मराठी निबंध

पर्यावरण संवर्धन काळाची गरज

साक्षरतेचे महत्व

लोकसंख्या वाढ निबंध

तंत्रज्ञान मराठी निबंध

मोबाइल: श्राप की वरदान

संगणक शाप की वरदान

विज्ञान शाप की वरदान

मोबाइल नसता तर निबंध

सोशल मीडिया निबंध

कल्पना मराठी निबंध

जर पाऊस पडला नाही तर निबंध

मला पंख असते तर मराठी निबंध

मी सैनिक झालो तर

जर सूर्य उगवला नाही तर

माझ्या स्वप्नातिल भारत

आई संपावर गेली तर

आरसा नसता तर निबंध

परीक्षा नसत्या तर

मी पंतप्रधान झालो तर

शेतकरी संपावर गेला तर

मी मुख्यमंत्री झालो तर

मी मुख्याध्यापक झालो तर

आत्मकथा मराठी निबंध

शेतकऱ्याची आत्मकथा निबंध

पुस्तकाची आत्मकथा निबंध

नदीची आत्मकथा निबंध

झाडाची आत्मकथा

सैनिकाचे आत्मवृत्त

पृथ्वीचे मनोगत

पोपटाचे मनोगत निबंध

घड्याळची आत्मकथा

सायकल चे आत्मवृत्त

सूर्याची आत्मकथा

पुरग्रस्तचे मनोगत

वृत्तपत्राचे मनोगत

फुलाची आत्मकथा

मी आरसा बोलतोय (आरश्याची आत्मकथा)

रस्त्याचे आत्मकथन

वर्णनात्मक निबंध

पावसाळ्यातिल एक दिवस

माझा महाविद्यालयातील पहिला दिवस

माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस

ताजमहल मराठी निबंध

महत्वाचे निबंध

व्यायामाचे जीवनातील महत्त्व

वाचनाचे महत्व

शिक्षणाचे महत्व

स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध

मराठी भाषेचे महत्व

वेळेचे महत्व मराठी निबंध

ग्रंथ हेच गुरु निबंध

कष्टाचे महत्व

आदर्श विद्यार्थी

Similar questions