global warming Manje Kai
Answers
Global warming is a long-term rise in the average temperature of the Earth's climate system, an aspect of climate change shown by temperature measurements and by multiple effects of the warming.
Answer:
जागतिक तापमान वाढ(ग्लोबल वार्मिंग) म्हणजे, हरितगृह परिणामामुळे (ग्रीनहाऊस इफेक्ट) होणारी पृथ्वीच्या भूपृष्ठाच्या तापमानात वाढ.गेल्या काही वर्षांत कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन इ. सारख्या हरितगृह वायू(ग्रीनहाऊस गैसेस) यांचा प्रमाण फार वाढला आहे.या वायू वातावरणातील सर्व उष्णता शोषूण घेतात जेणेकरून तापमान वाढते आणि ह्यालाच हरितगृह परिणाम असे म्हणतात.
जागतिक तापमान वाढीमुळे बरेच गंभीर परिणाम होतात ज्यामुळे पर्यावरणावर तीव्र परिणाम होतो. समुद्र पातळी मध्ये वाढ, जलचर जीवनाचा नाश, उच्च तापमान, तीव्र हवामान परिस्थिती, वितळणारा बर्फ आणि हिमनदी इ. यामुळे होणारे काही गंभीर परिणाम आहेत.
जागतिक तापमान वाढीचा परिणाम झाडे लावून,वनीकरण करून, धोकादायक रसायनांचा वापर कमी करून, पवन आणि सौर ऊर्जेचा वापर करून इत्यादीमुळे कमी होऊ शकतो.
Explanation: