India Languages, asked by ipsitsharma3262, 10 months ago

good essay on my uncle in marathi?

Answers

Answered by mohan185
3

ohhhh............ ................................

Answered by halamadrid
2

■■माझे काका ( my uncle) वर निबंध■■

माझ्या काकांचे नाव भरत पाटील आहे. माझे काका एका आय.टी कंपनीमध्ये काम करतात. माझे काका रोज ऑफिसला जातात.तिथे खूप मेहनतीने काम करतात.

माझे काका शिस्तप्रिय आहे. आम्ही कोणी जर बेशिस्तपणे वागलो, तर त्यांना खूप राग येतो. पण, ते आमचे तितकेच लाडसुद्धा करतात.मी त्यांच्याकडे एखादी गोष्ट मागितली, तर ते लगेच मला ती गोष्ट आणून देतात. मला बाहेर फिरायला घेऊन जातात. मला अभ्यासात देखील मदत करतात.

माझ्या काकांना गाणी ऐकायला फार आवडते. तसेच त्यांना व्यायामशाळेत व्यायाम करायला फार आवडते. ते रोज सकाळी व्यायाम करतात.

माझे काका खूप प्रेमळ आहेत. ते माझी नेहमी मदत करतात,नवीन गोष्टी शिकण्यासाठी मला प्रोत्साहन देतात,मला चांगल्या गोष्टी शिकवतात,माझ्याशी गप्पा मारतात.

असे हे माझे काका मला खूप खूप आवडतात.

Similar questions