Geography, asked by pg9256480, 8 months ago

GoodLuck Page No.
Date
भूभागाची उंची वाढली असता तापमान कमी
होते.​

Answers

Answered by saloniRevade
2

Explanation:

भूभागाची उंची वाढली असता तापमान कमी

होते. पृथ्वीचे वातावरण हा पृथ्वीच्या पृष्ठभागालगत तिच्या गुरुत्वाकर्षणामुळे लपेटून असलेला वायूंचा थर आहे. यावातावरणात नायट्रोजन (७८.00 %), ऑक्सिजन (२१ %), आरगॉन (०.९ टक्के%), कार्बन डायऑक्साईड (०.०3%), आर्द्रता इतर वायु व घटक ०.०७ इत्यादी घटकांचा समावेश आहे. पृथ्वीच्या वातावरणातील वायूंच्या या मिश्रणास हवा असे म्हणतात.

वातावरणातील वायूंमुळे निळ्या रंगाच्या प्रकाशलहरींचे विकिरण होते; यामुळे अवकाशातून पृथ्वीला निळ्या रंगाचे तेज असल्याचा भास होतो.

Answered by queen1234516
3

Answer:

.............................

Similar questions