grammar
give me answers
Attachments:
Answers
Answered by
0
Answer:
ड १ छोटा राजू एकटाच दुकानात चॉकलेट घ्यायला आला हे समजताच दुकानदाराने जास्त पैसे घेऊन लबाडी केली.
२ उन्हाळ्याच्या संध्याकाळी आमच्या बागेत मोगर्याचा सुगंध खुपच छान दरवळतो.
३ दिवसभराचे काम करून आई त्या दिवशी जरा जास्तच थकून गेली होती.
इ १ तू जेवण केलेस का?
ई १ रिक्षावाले
२ फळवाले
उ १ ८९
२. ७३
ऊ १ बासष्ट
२ चौपन्न
Similar questions