GST disadvantages in marathi
Answers
Answered by
1
i hope it helps u.
•कर भरणे सोपे जाईल.कर भरण्याच्या ,आकारण्याच्या पद्धतीत सहजता आणी सुलभता येईल.
•कराची चोरी किंवा कर न भरणे किंवा कमी भरणे कमी होईल.देशाचे GDP (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉड्क्ट) वाढेल. •प्रगतीचा वेग वाढेल.संपूर्ण देशांत सामान खरेदी करण्यासाठी एकच कर (GST) आणी एकाच दराने कर द्यावा लागेल.
• पूर्ण देशांत एकाच किंमतीला एक प्रकारचे सामान खरेदी करता येईल.
•तुम्ही मुंबईला घ्या दिल्लीला घ्या नाहीतर कोलकात्याला घ्या एकाच किंमतीला मिळेल.वेगवेगळ्या प्रकारचे कर भरण्यापासून सुटका होईल.
•करवसुली, करआकारणी, करचुकवेगिरी, यामध्ये होणारी वादविवाद, हेराफेरी बंद होईल.एकाच व्यक्तीला किंवा संस्थेला एकाच गुड्स साठी अनेक ठिकाणी वेगवेगळे कर देणे भाग पडते ते थांबेल.
•एकदा GST भरला की झाले. GST मुळे TAX-STRUCTURE सोपे आणी कार्यक्षम होईल. त्यामुळे सरकारकडे करापोटी जमा होणारी रक्कम वाढेल आणी वस्तूंच्या किंमती कमी होतील.
please mark it as brainliest.

tanishka2823:
disadvantages not advantages
Similar questions
Social Sciences,
7 months ago
Math,
7 months ago
Math,
1 year ago
Physics,
1 year ago
Hindi,
1 year ago