India Languages, asked by rithish8210, 1 year ago

gudi padwa chya hardik shubhechha information in marathi language

Answers

Answered by pratikreloaded
0
please mrk as brainliest
hope u like and got help from this
Attachments:
Answered by gadakhsanket
1

Hii Dear,

'Gudipadwachya hardik shubhechha' is celebration greeting for the marathi festival of Gudhipadwa.

★ गुढीपाडवा -

  • गुढीपाडवा ही मराठी वर्षाची म्हणजेच चैत्र महिन्याची सुरुवात.
  • प्रत्येक जण आपल्या घराच्या दारासमोर उंच गुढी उभारून हा सण साजरा करतो.
  • या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे चैत्र प्रतिपदेला राम त्याचा १४ वर्षाचा वनवास पूर्ण करून अयोध्येत परत आला होता.
  • नव्या गोष्टीचा आरंभ म्हणजे पाडवा. बरेच जण या दिवशी नवीन घर, गाडी, जमीन, इ. गोष्टीची खरेदी करतात.

धन्यवाद..

Similar questions