English, asked by jishnu91224, 3 months ago

guess the origin of the marathi world "chaha" (मराठीतील 'चहा' या शब्दाची उत्पत्ती सांगा :)​

Answers

Answered by sanchitajpatil2004
0

Answer:

“चाय”  जिसका  उपयोग  भारत  मे   हजारों  वर्षों  से  होता   रहा है ।  

आरम्भिक काल मे  “चाय”  की  पत्तियों का  रस निकालकर  दूध,  दही,  शहद  आदि  के  साथ मिलाकर  पिया जाता था ।

भारतवर्ष मे “चाय” मूँजवान पर्वत  के क्षेत्र मे उगती थी  ।  वर्तमान मे देहरादून  मे  “चाय”  उगती है;  जो अपनी विशिष्टता के लिए विश्वप्रसिद्ध है । 

“चाय” शब्द  की उत्पत्ति और निर्वचन हेतु  एक विचार रखने का प्रयास —->••••

चि + ल्युट् = चयनम्

चयनम्+णिच्=चायनम्

चि+णिच्+अनीयर्=चायनीयम्

चि+अनीयर्=चयनीयम्

may this helps you mark me as brain list please

Answered by Anonymous
1

Answer:

चहा' हे एक झुडपांच्या पानांपासून मिळणारे कृषी उत्पादन आहे. चहा ही संज्ञा कॅमेलिया सिनेन्सिस वनस्पतीसाठी, तसेच त्या वनस्पतीच्या पाने/पानांपासून बनवलेली भुकटी उकळते पाणी अथवा दूध यांच्यासोबत मिसळून बनवलेल्या पेयासाठीही योजतात. चहापत्तीपासून निरनिराळ्या प्रक्रिया करून चहा हे पेय बनते. पाण्याखालोखाल हे जगातील लोकप्रिय पेय आहे असे मानले जाते. चहा या नावाचे मूळ चिनी भाषेत आहे. चिनी भाषांत चहाला 'छा ' म्हणतात. या नावावरून जगातील बहुतेक भाषांमध्ये चहा, छा, चा, चाय अशीच नावे असल्याचे दिसते. इंग्रजी व काही पश्चिम युरोपीय भाषांमध्ये दक्षिणेकडील चिनी भाषांमधल्या 'ते ' या नावाशी उच्चारसाधर्म्य असलेले टी ' हे नाव प्रचलित आहे. चहा आजही लोक आवडीने घेतात. कारण, चहा पिल्याने आपण ताजेतवाने होतो किंवा एक प्रकारचा आळस जातो असा देखील समज आहे.

Hope this helps you.

Similar questions