History, asked by rudra39048, 17 days ago

GX या आठवूया दिवस विती तासाचा असता, D दिवस चोवीस तासाचा असतो. का दितृसान्या कोणत्या कालावधीन सूर्यदर्शन होत नाही? C​

Answers

Answered by immanish675
0

Explanation:

following were the social, economic, and political conditions in Russia before 1905.

(a) Social Conditions: The majority religion was Russian Orthodox Christianity which had grown out of the Greek Orthodox Church. But the empire also included Catholics, Protestants, Muslims and Buddhists. The non-Russian nationalities were not treated equal to that of Russian nationalities. They were not given the freedom to follow their culture and language. Workers were divided into group on the basis of skill and training. Peasants formed their group called commune or mir.

(b) Economic conditions: The majority of Russians were agriculturists. Grain was the main item of export from Russia. Industries were few. Prominent industrial areas were St Petersburg and Moscow. Much of the production was done by the craftsmen. There were large factories alongside the craft workshops. With the expansion of the Russian rail network, foreign investment in factories grew. There were huge coal, iron and steel production. There were equal numbers of factory workers and craftsmen. The workers were exploited by capitalists who made their life miserable.

Answered by XxGoutamxX
0

दिवस : स्वस्थ पदार्थाला, विशेषतः पृथ्वीला, स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा कालावधी. म्हणजे पृथ्वीप्रमाणेच ग्रहादि इतर स्वस्थ पदार्थांचे दिवसही असतात. सूर्याचे उगवणे व मावळणे यांतील नियमितपणा लक्षात आल्याने त्यांचा काळाचे एकक म्हणून माणूस वापर करु लागला. सामान्यतः दिवस २४ तासांत विभागतात.

पृथ्वीला स्वतःभोवती एकदा फिरण्यास लागणारा काळ एखाद्या दूरच्या स्वस्थ पदार्थांच्या वा दिशेच्या संदर्भात मोजतात व त्यानुसार दिवसाचे दृश्य, माध्य नाक्षत्र व सांपातिक दिन असे प्रकार होतात.[→ कालमापन]. माध्य नाक्षत्र दिनामध्ये माध्य सौरदिनाचे २३ ता. ५६ मि. ४·०९०५४ से. येतात. याशिवाय इतरही प्रकारचे दिवस आहेत. चंद्राला याम्योत्तरवृत्त (खगोलाचे ध्रुवबिंदू व निरीक्षकाचे खस्वस्तिक–निरिक्षकाच्या डोक्यावरील खगोलावरील बिंदू यांतून जाणारे खगोलावरील वर्तुळ) लागोपाठ दोनदा ओलांडण्यासाठी लागणाऱ्‍या काळाला चांद्रदिन म्हणतात. सूर्योदय ते लगतचा सूर्योदय या काळाला सावन दिन म्हणतात. हा पूर्वी यज्ञयागासाठी वापरीत आणि सवन म्हणजे यज्ञ म्हणून सावन नाव पडले. भारतीय पंचांगानुसार धार्मिक कार्यांसाठी स्थानिक सूर्योदयापासूनचा सावन दिन मानण्यास परवानगी आहे मात्र संपूर्ण भारताचा दिवस ८२ पूर्णांक १/२° रेखावृत्त व २३° उं. ११′ उत्तर अक्षवृत्त या ठिकाणच्या मध्यरात्रीपासून सुरु होतो आणि नंतरच्या मध्यरात्री संपतो.

ग्रेगरियन पंचांगामधील महिन्याच्या कोणत्याही दिवसाला कॅलेंडर दिवस म्हणतात. काही ज्योतिषशास्त्रीय कामांसाठी पंचांगऐवजी नुसते दिवस मोजणे सोईचे असते. उदा., ज्यूलियन दिन [→ ज्युलीयन दिनसंख्या] हा दुपार ते लगतची दुपार असा असून इ. स. पू. ४७१३ च्या १ जानेवारीपासून मोजण्यात येतो. उदा., १ जानेवारी १९५८ म्हणजे २४,३६,२०५ ज्यूलियन दिन होय. दुपार ते दुपार असा दिवस ज्योतिषशास्त्राच्या वेधांना उपयुक्त असतो. वेध साधारणपणे रात्री घ्यावयाचे असतात. त्यामुळे रात्री घेतलेले वेध एकाच दिवशी घेतल्यासारखे वाटतात.

Similar questions