India Languages, asked by mahavirsingh12, 1 year ago

gym advertise poster in marathi​

Answers

Answered by Hansika4871
4

खाली दिलेली व्यायामशाळा ह्या वर आहे, ह्याचे प्रश्न तुम्हाला मराठी परीक्षेत येऊ शकतात. नीट वाचा आणि स्वतःच्या मनाप्रमाणे त्यात बदल करा! असे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतात दहावी किंवा नववी

खुशखबर!!! खुशखबर!!!!

काय तुम्हाला लठ्ठपणा त्रास देत आहे ?

तुम्हाला पण हवी आहे का स्लिम ट्रिम बॉडी ?

जर तुम्हाला रोगमुक्त, तांदरुस्त राहायचे असेल तर......

.........तर तुम्हाला यावं लागेल

‍♀ फिटनेस मस्कल्स जिम‍♀

बम्पर दिवाळी ऑफर:

♦ ₹५०००/- प्रती वर्ष

♦ जिम, स्टीम, कर्डिओ

♦ पर्सनल ट्रेनर

♦ अत्याधुनिक साधने

♦ वेगवेगळे रूम्स

जर तुम्हाला काही विशेष कार्यक्रम हवे असतील तर :

किकबॉक्सिंग

CrossFit

कराटे

झुंबा

असबियाई बँक च्या क्रेडिट कार्ड वर २० टक्के सूट

वाट कसली बघताय ????

त्वरा करा!!!!!

पत्ता: ३०३, रूपा बिल्डिंग, साकी नाका मेट्रो स्टेशन जवळ, अंधेरी(प)

Similar questions