Physics, asked by gkorde0805, 7 months ago

हा आंबा जणू काय साखर वाटेल तुम्हाला.
वरील उदाहरणांतील उपमेय, उपमान, साधवाचक शब्द, साधी शोधा.
नउदाहरणांमधील पर​

Answers

Answered by studay07
30

Answer:

    हा आंबा जणू काय साखर वाटेल तुम्हाला.

  • उपमेय  =  ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो, तिला अलंकारात ‘उपमेय’ असे म्हणतात
  • उदाहरण =  आंबा , येथे आंबाच्या चवीची तुलना साखरशी केली आहे .  

  • उपमान =उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात, तिला ‘उपमान’ असे म्हणतात
  • साखर  हे वरील वाक्यात  उपमान आहे .  

 

  • जणू हा शब्ध वरील वाक्यामध्य  साम्यदर्शक शब्ध आहे .

Similar questions