India Languages, asked by arjaveejain9132, 10 months ago

हा बागेत नाही भेटत पण हा अर्धा फुल आणि अर्धा फळ आहे दिसायला आहे कळा पण खूप गोड आहे

Answers

Answered by mad210216
3

"प्रश्नाचे उत्तर आहे "गुलाबजामुन"

Explanation:

  • प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार, आपल्याला जे शोधायचे आहे ते अर्धा फूल व अर्धा फळ आहे.  
  • गुलाबजामुन या शब्दाचे पहिली तीन अक्षरं म्हणजेच 'गुलाब' हा एक फूल आहे. शब्दाचे शेवटची तीन अक्षरं म्हणजे 'जामुन' हा जांभळ्या रंगाचा एक अंबट गोड चवीचा फळ आहे.  
  • अशा तऱ्हेने अर्धा फूल व अर्धा फळ असून ही गुलाबजामुन आपल्याला बागेत भेटत नाही. बागेत आपल्याला विविध फूलं व फळं पाहायला मिळतात, पण गुलाबजामुन कोणत्याही बागेत मिळत नाही.  
  • प्रश्नात दिले गेले आहे की आपल्याला जे शोधायचे आहे ते काळा आहे पण खूप गोड आहे. गुलाबजामुन चवीने गोड असतो. रंगाने तो काळा असतो.
Similar questions