हा भारतात जैवविविधतेचा धोकादायक प्रदेश आहे
Answers
Answer:
Marathi News
सर्च करा
सर्च करा
थोडक्यातन्यूजमहाराष्ट्रसिनेमॅजिकसंपादकीयलाइफस्टाइलइन्फोटेकभविष्यकरिअरहसा लेको
देश
विदेशअर्थक्रीडाइतरव्हिडिओनिवडणूकफोटोगॅलरीलाइव टीव्हीथोडक्यात बातमीइन्फोग्राफिक्ससिटीझन रिपोर्टरकार-बाइकस्पेशल कवरेजपर्यटनपर्यावरणबेस्ट सेलरगुन्हेगारीमटा ई पेपरब्लॉगफोटो धमालदिवाळी स्पेशलपश्चिम बंगाल
Hi User
Claim and earn your 262 Points
REDEEM
Login
थोडक्यात
न्यूज
महाराष्ट्र
सिनेमॅजिक
संपादकीय
लाइफस्टाइल
इन्फोटेक
भविष्य
करिअर
हसा लेको
देश
विदेश
अर्थ
क्रीडा
इतर
व्हिडिओ
निवडणूक
फोटोगॅलरी
लाइव टीव्ही
थोडक्यात बातमी
इन्फोग्राफिक्स
सिटीझन रिपोर्टर
कार-बाइक
स्पेशल कवरेज
पर्यटन
पर्यावरण
बेस्ट सेलर
गुन्हेगारी
मटा ई पेपर
ब्लॉग
फोटो धमाल
दिवाळी स्पेशल
पश्चिम बंगाल
coronavirus indiahimanta biswa sarmaCovid 19लसीकरण मोहीम
देशातील जैव-विविधता धोक्यात
Maharashtra Times | Updated: 24 Jun 2012, 04:57:00 PM
जैव-विविधतेबाबत जगातील पहिल्या १७ देशांत गणल्या जाणा-या भारतात प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, असे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
गणित एक्स्पर्ट आहात? क्विज खेळा आणि जिंका
मानवाच्या वसाहती, खाणकाम, उद्योग, पायाभूत सुविधांचा विकास आदी कारणांमुळे भारत जैव-विविधतेची समृद्धता गमावत असल्याचे दिसून येत आहे. जैव-विविधतेबाबत जगातील पहिल्या १७ देशांत गणल्या जाणा-या भारतात प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, असे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय पर्यावरण संवर्धन संघटनेने (आययूसीएन) दुर्मिळ म्हणून जाहीर केलेल्यांपैकी १७२ प्रजाती भारतातील आहेत. एकंदर दुर्मिळ प्रजातींच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास तीन टक्के आहे. आशियाई सिंह, बंगालमधील वाघ आणि भारतीय गिधाडे तर जवळपास नामशेष झाली आहेत.
भारतात वसतिस्थान असलेल्या एकूण सस्तन प्राण्यांपैकी केवळ १२.६ टक्के नियमित दिसून येतात. पक्ष्यांमध्ये तर हे प्रमाण केवळ साडेचार टक्के आहे. भारतातील थंड रक्ताच्या प्राण्यांच्या प्रजातींपैकी ४५.८ नियमित आढळतात. उभयचर प्रजातींमध्ये हे प्रमाण ५५.८ टक्के आहे. निलगिरी पर्वतरांगांत लीफ मंकी आणि पश्चिम घाटात तपकिरी रंगाचे बेडूक नियमितपणे आढळतात, असे अहवालात म्हटले आहे.
Explanation:
mark me as brainliest