Science, asked by gauravkandoi9108, 1 year ago

हाडे का दुमडता येत नाहीत?

Answers

Answered by shmshkh1190
6

शरीरात वेगवेगळे भाग जोडण्यासाठी ऊती असतात.  

त्यांनाच संयोजी ऊती असेही म्हणतात. ऊती या संपूर्ण शरीरभर पसरलेल्या असून शरीरामध्ये आधारस्तंभाचे काम करतात. या घनरूप, द्रवरूप किंवा जेलीसदृश रूपात आढळून येतात.

आपल्या शरीरातील हाडे हि अस्थी ऊती आहेत, ज्यांनी शरीराचा सांगाडा बनवलेला असतो, हा सांगाडा शरीराला आकार आणि आधार देतो.  

सांगाड्याशिवाय शरीर उभे राहू शकत नाही, त्यामुळे हाडे जी टणक आणि मजबूत असतात. जेणेकरून शरीराच्या इतर अवयवांचे वजन ते सांभाळू शकतात.  

कॅल्शिअम फॉस्फेट पासून बनलेली हाडे ही घनरूप संयोजी ऊती असतात, जी शरीराला आधारक असतात.  

त्यामुळे हाडे दुमडता येत नाहीत.

Answered by preetykumar6666
1

हाडे का फोडू शकत नाहीत:

  • हाडे कठोर खनिजे आणि कोलेजन यांचे संयोजन आहेत जे त्यांना इतके कठोर करते की तोडल्याशिवाय वाकणे शक्य नाही.

  • कडक हाडे कॅल्शियम फॉस्फेट आणि स्ट्रेची कोलेजेनमुळे गर्भवती असतात ज्यामुळे त्यांना घट्ट होऊ किंवा दुमडणे अशक्य होते तर कूर्चा मऊ कोलेजेन आणि कोंड्रोसाइट्स नावाच्या पेशींचा बनलेला असतो आणि म्हणूनच ते वाकलेले आणि दुमडले जाऊ शकते.

Hope it helped.....

Similar questions