History, asked by sharad9922malik, 1 month ago

हिंगोली जिल्हा पोलीस दल हे कोणत्या पोलीस प्रशासन परिक्षेत्रात मोडते?

(options) या पैंकी
1. औरंगाबाद 2. नागपूर 3. नांदेड 4. परभणी​

Answers

Answered by narayanom745
4

Answer:

नांदेड

Explanation:

हिंगोली जिल्हा पोलीस दल हे कोणत्या पोलीस प्रशासन परिक्षेत्रात मोडते?

Similar questions