Hindi, asked by akshaykarpe2445, 7 months ago

हा ग : येथ शरण आलेया काई मरण असे हे वाक्य कोनाचे आहे​

Answers

Answered by ytanisha090
1

Answer:

Kon see class ka hai Bata do okay and sorry

Answered by rajraaz85
0

Answer:

चक्रधर स्वामी यांचे हे वाक्य आहे. चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील अतिशय ज्ञान असलेले थोर समाज सुधारक होते.

त्यांना महानुभव पंथाचे संस्थापक मानले जाते. ते म्हणतात आमच्या शरणात जो येतो त्याला मरण कधीच स्पर्श करू शकत नाही प्राणीमात्रांवर दया करा, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांना मारू नका असे उपदेश त्यांनी आजवर लोकांना केलेले आहे.

चक्रधर स्वामी म्हणतात ज्यांनी एकदा का माझ्या सत्व गुणांचा रस्ता धरला त्या व्यक्तींना परत जन्म आणि मृत्यू नाही.

Similar questions