Math, asked by Shourya007, 1 year ago

हे गणित UPSC मुख्य परिक्षेतील आहे.फक्त सागर फडतरे (सातारा) यानेच सोडवले आहे. सोडवू शकाल?

❓➕❓➕❓=30

1 ,3 ,5 ,7 ,9, 11, 13 ,15

यापैकी अंक वापरा
कोणताही अंक कितीही वेळा वापरा
Best of luck...

Answers

Answered by atharva13
1
हा प्रश्न चुकीचा आहे आणि कुठल्याही प्रकारे सोडवता येणार नाही.because when 3 odd numbers are added answer will be always odd but in this case answer should be 30 and it's even.So question is wrong
Similar questions