हा हायड्रातील प्रजननाचा प्रकार आहे.
अ) द्विविभाजन
ब) मुकुलायन
क) बहुविध विभाजन
ड) यापैकी नाही
Answers
Answered by
2
मुकुलायन.
Explanation:
- मुकुलायन हा हायड्रातील प्रजननाचा प्रकार आहे.
- मुकुलायन हा अलैंगिक प्रजननाचा एक प्रकार आहे. पेशींच्या सतत समविभाजनामुळे, हायड्राच्या शरीराच्या एका भागामधून एक वाढलेली फुगीर संरचना बाहेर निघते.
- या संरचनेला 'मुकुल' असे म्हटले जाते.
- या मुकुलामध्ये वाढ झाल्यावर ते एका लहान जीवात विकसित होते.
- काही काळानंतर मुकुल संपूर्ण विकसित होते आणि ते हायड्राच्या शरीरातून स्वतःला वेगळे करते आणि एक स्वतंत्र व वेगळे जीव बनते.
- अशा प्रकारे, हाइड्रामध्ये मुकुलायनची प्रक्रिया पार पडते.
- जीवाणु, यीस्ट, जेली फिश, फ्लॅटवर्म हे सगळे मुकुलायन द्वारे अलैंगिक प्रजनन करतात.
Similar questions