Music, asked by ajaypatil6890, 19 days ago

१. ही इमारत खूप उंच आहे. ( उद्गारार्थी करा २. साहित्याचे रंग फुलले आहेत .(प्रश्नार्थी करा) ३. अन्वर अभ्यास करत आहे. (आज्ञार्थी करा) ४. किती सुंदर आहे ताजमहाल ! (विधानार्थी करा) ५. सुरेश धीट मुलगा आहे. (नकारार्थी करा)​

Answers

Answered by somnikumari1986
1

Explanation:

figyuu I have done my is the answer of the ☘️ of math

Answered by rajraaz85
4

Answer:

.किती उंच इमारत आहे ही!

२.साहित्याच्या रंग फुलले नाहीत का?

३. अन्वर अभ्यास कर.

४. ताजमहाल खूप सुंदर आहे.

५. सुरेश भित्रा मुलगा नाही.

Explanation:

उद्गारार्थी वाक्य -

ज्यावेळेस बोलणाऱ्याच्या मनातील भावना अचानकपणे बाहेर येतात त्यावेळेस ते वाक्य उद्गारार्थी वाक्य असते.

प्रश्नार्थी वाक्य -

ज्यावेळी एखाद्या गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी वाक्यातून प्रश्न विचारलेला असतो त्यावेळेस त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात.

आज्ञार्थी वाक्य -

ज्या वेळी एखाद्या वाक्यातून एखादी गोष्ट करण्यासाठी आज्ञा केलेले असते त्यावेळेस त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात.

विधानार्थी वाक्य -

ज्यावेळेस एखाद्या वाक्यातून फक्त साधे विधान केले असेल त्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात.

नकारार्थी वाक्य -

ज्यावेळेस दिलेल्या वाक्यातून नकारात्मक सूर बाहेर येत असेल किंवा नकारात्मकता दाखवली असेल त्या वेळेस त्या वाक्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात.

Similar questions