ही जाहिरात कशासंदर्भात आहे?
Attachments:
Answers
Answered by
1
Answer:
ही जाहिरात कशासंदर्भात संबंधित पुस्तके आहे
Answered by
7
✭ प्रस्तुत जाहिरात पुस्तकांचे भव्य प्रदर्शन या विषयी संबंधित आहे.
━━━━━━━━━━━━━━━━
»» प्रस्तुत जाहिरातीमध्ये शारदा विद्यालय सभागृह येथे आयोजित होणाऱ्या पुस्तकांचे भव्य प्रदर्शन याविषयीही जाहिरात दिल्या गेलेली आहे.
»» ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पुस्तकांवर 20 टक्के सवलत दिल्या गेलेली आहे .
»» जास्तीत जास्त लोक प्रदर्शनीत भेट देण्यासाठी यावे म्हणून प्रदर्शनीचे वैशिष्ट प्रस्तुत जाहिरात मध्ये दिल्या गेलेले आहे .
»» कालावधी, वेळ, स्थळ, उद्घाटन समारंभ ,उद्घाटक या सर्व घटकांविषयी सुद्धा माहिती दिल्या गेलेली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━
Similar questions
Business Studies,
1 day ago
Math,
8 months ago