India Languages, asked by bhupenchauhan74, 5 months ago

हे ज्ञानाचे तेज पसरले नवर्या युगाच्या नभात
कला-गुणांच्या क्षितिजावर ही प्रतिभेची प्रभात.
भव्य पटांगण,बाग मनोहर
फुला-पाखराचे जग सुंदर
आपुलकीचा सुवास पसरे
मनामनांतून इथे निरंतर.
गुरूजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात,
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.​

Answers

Answered by yashyadav240110
0

Answer:

हे ज्ञानाचे तेज पसरले नवर्या युगाच्या नभात

कला-गुणांच्या क्षितिजावर ही प्रतिभेची प्रभात.

भव्य पटांगण,बाग मनोहर

फुला-पाखराचे जग सुंदर

आपुलकीचा सुवास पसरे

मनामनांतून इथे निरंतर.

गुरूजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात,

कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

Similar questions