हे कोडे छान आहे.
या कोड्यात दोन अक्षरी शब्द दिलेला आहे . त्यात पहिले चौथे अक्षर घालून चार अक्षरी शब्द तयार करायचा आहे .
उदा.
यंत्र - नियंत्रण
बोध - प्रबोधन
१ योगी
२ वट
३ गाव
४ टांग
५ हिव
६ तार
७ टक
८ घट
९ यम
१० रंग
११ वर
१२ नव
१३ मनी
१४ वेद
१५ वड
१६ चव
१७ प्रभा
१८ लव
१९ वसा
२० रव
२१ चार
२२ लोभ
२३ हिरा
२४ कल
२५ चल
२६ सात
२७ जग
२८ रात
२९ चर
३० सर
----
Answers
दिलेल्या शब्दाचे पहिले एक अक्षर आणि शेवटी एक अक्षर लागू केल्यावर, अशा प्रकारे नवीन शब्द तयार केले जातील...
१. योगी ▬ प्रायोगीक
२. वट ▬ शेवटची
३. गाव ▬ रंगावली
४. टांग ▬ गटांगळी
५. हिव ▬ गहिवर
६. तार ▬ प्रतारण
७. टक ▬ पटकन
८. घट ▬ विघटन
९. यम ▬ नियमन
१०. रंग ▬ पारंगत
११. वर ▬ आवरण
१२. नव ▬ मानवता
१३. मनी ▬ कमनीय
१४. वेद ▬ संवेदना
१५. वड ▬ निवडक
१६. चव ▬ पाचवड
१७. प्रभा ▬ सुप्रभात
१८. लव ▬ कालवश
१९. वसा ▬ अवसान
२०. रव ▬ आरवणे
२१. चार ▬ पाचारण
२२. लोभ ▬ प्रलोभन
२३. हिरा ▬ अहिराणी
२४. कल ▬ आकलन
२५. चल ▬ संचलन
२६. सात ▬ रसातळ
२७. जग ▬ सजगता
२८. रात ▬ पुरातन
२९. चर ▬ आचरण
३०. सर ▬ विसरणे
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
संबंधित कुछ अन्य प्रश्न...►
1 रुपयाला 3 चॉकलेट मिळतात अन 3 चॉकलेट चे कव्हर परत केल्याने अजून 1 चॉकलेट मिळते तर एकूण 45 रुपयात किती चॉकलेट येतील ?
बघूया कोण-कोण योग्य उत्तर देत
https://brainly.in/question/16588823
═══════════════════════════════════════════
इतर काही मनोरंजक कोडे....►
अस कोनत फळ आहे जे गोड असुनिह बाजारात विकल जात नाहि
https://brainly.in/question/16467869
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Answer:
*Quiz Time*
आजचे हे कोडे म्हणजे खरोखरच डोक्याला ताण देणारे आहे.
खालील दिलेल्या शब्दाआधी एक अक्षर व शब्दानंतर एक अक्षर लिहून एक चार अक्षरी अर्थपूर्ण मराठी शब्द लिहा.
उदा. पमा - अ *पमा* न
01 गोद..
02 तीब..
03 याप..
04 मरा..
05 ताम..
06 शाव...
07 लगा...
08 षना..
09 वासी..
10 गीर..
11 डघ..
12 रद..
13 राच..
14 नच..
15 खवा..
16 नदे..
17 मेरी..
18 पाद..
19 डभुं..
20 हच..
21 जाभा,...
22 नठ....
23 वया..
24 बहु..
25 रख..
*All the Best....!*
*मग काय.... भीडा कोडं सोडवायला....!*