हॉकी खेळाविषयी आपले स्वमत लिहा फक्त 2 / 3 ओळी मध्ये
Answers
Answered by
0
हॉकी या खेळामध्ये २ संघ असतात आणि आणि प्रत्येक संघामध्ये ११ खेळाडू असतात आणि ११ मध्ये एक कप्तान असतो तसेच प्रत्येक संघामध्ये एक गोलकीपर पण असतो. हा खेळ ७० मिनिटाचा असतो आणि यामध्ये ३५-३५ मिनिटाचे २ भाग असतात.
Similar questions