Chinese, asked by padwalpoonam41, 8 months ago

हेका धरणे वाक्य प्रचार आर्थ
fast fast ​

Answers

Answered by mallesham1790
3

Answer:

heka dharan eloquence

Explanation:

like if it is correct and Mark me as a brilliant also please

Answered by rajraaz85
1

Answer:

हेका धरणे- अट्टाहास करणे, हट्ट धरणे.

हेका धरणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग खालील प्रमाणे करता येईल.

१. आई-वडिलांसोबत गावाला जाण्याचा राहुलने हेका धरला.

२. परीक्षेत पहिला नंबर आणण्यासाठी राजश्रीने वडिलांकडे पुस्तकांचा हेका धरला.

३. लहान मुले त्यांना हवी ती वस्तू मिळवण्यासाठी हेका धरतात

४. महामारी वर लस शोधण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी हेका धरला आहे.

५. आपल्या आवडत्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी सोनलने हेका धरला.

Similar questions