Science, asked by Rishabhgupta3319, 1 year ago

होकायंत्रात .............. चुंबक वापरतात.
निकेल
रबर
रबर
सूची

Answers

Answered by Theusos
10
Hi friend here is your answer

_______________________________________

होकायंत्रात सूची चुंबक वापरतात.

________________________________________

Hope it helps you..............!!
#TheUsos
Down Since
Day One Ish
Answered by rajraaz85
0

Answer:

सूची

Explanation:

होकायंत्र -

दिशांच्या निर्दर्शनासाठी होकायंत्राचा वापर केला जातो. होकायंत्र क्षितिज समांतर दिशेने वरती अलगद धरले तर त्याच्या आत असलेल्या चुंबक सूचीनुसार ती उत्तर-दक्षिण स्थिर होते यावरुनच आपल्याला उत्तर दिशा कुठे आहे हे लक्षात येते .

उत्तर दक्षिण दिशा समजल्यामुळे आपण लगेचच पूर्व पश्चिम या देशात देखील ओळखू शकतो म्हणूनच होकायंत्राचा वापर दिशा ठरवण्यासाठी केला जातो आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपयोग होतो सूची चुंबकाचा. सूची चुंबकाचा मुळेच होकायंत्र उत्तर दक्षिण दिशेला स्थिर होते.

अतिशय पूर्वीच्या काळापासूनच होकायंत्राचा वापर केला जातो अनेक खलाशी होकायंत्राचा वापर करून नवनवीन दिशेला प्रवास करत असतात व वेगवेगळ्या देशांच्या शोध घेत असत।

Similar questions