Sociology, asked by patildeepak4416, 6 hours ago

हालासना ची माहिती मराठी​

Answers

Answered by anirab1123
0

Answer:

Mark me as a brainliest

Explanation:

please

Answered by prateekpandey1603201
0

Answer:

शरीराचा लठ्ठपणा आणि पोटाची घेरी कमी करण्यासाठी या आसनाचा आपल्याला पुरेपूर फायदा होऊ शकतो. याशिवाय, हे आसन मधुमेह, थायरॉईड यांसारखे रोग जडलेल्या व्यक्तींच्या प्रकृतीसाठी खूप फायदेशीर देखील आहे. खरंतर मित्रांनो, हे आसन करताना आपल्या शरीराचा आकार नांगरासारखा दिसत असल्याने, हलासन या आसनाला 'हलवा पोझ योग' असेही म्हटले जाते

Similar questions