Hindi, asked by haghbhai, 3 months ago


होळी आली होळी
खावी पुरणाची पोळी,
झाडे, फांदया तोडू नका,
केर-कचरा खड्ड्यात टाक

होळी आली होळी
भरा सद्गुणांची झोळी,
अनिष्ट रूढी, प्रथांची
बांधू होळीसाठी मोळी

होळी आली होळी
ठेवू पर्यावरणाचे भान,
नका तोडू वृक्षराजी
घ्यावी आज अशी आन .

होळी आली होळी
पळून गेली दूर थंडी,
ऊन आता लागलय वाढू
काढा कपाटातून बंडी.

होळीचा हा सण असा
जो कोणी साजरा करील,
निसर्गराजा त्याच्या घरी
स्वत: येऊन पाणी भरील.

-दिलीप पाटील​

Answers

Answered by mirdhatarun422
0

Answer:

c in on pick PCI ICU VP NP VG xd do boob ohhh

Answered by rajeshwarisonwane992
0

I like this poem Chan

Sundar

Similar questions