India Languages, asked by tanmay1026829, 3 months ago

होळी सणाची तयारी कशी करायची ते तुमच्या शब्दांत लिहा.
Role play
उत्तर:​

Answers

Answered by bhagyashreehappy123
7

Answer:

फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी[१] हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा रंगांचा एक सण आहे.[२] .होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, शिमगा, धुळवड,होळी पौर्णिमा, धूलिवंदन व रंगपंचमी अशी विविध नावे आहेत.

Similar questions