Geography, asked by anuradhasaravade49, 19 days ago

३) हिमोढ कशास म्हणतात ?​

Answers

Answered by vruttimulam860
2

हिमनदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते. या गाळास हिमोढ असे म्हणतात. नदीने वाहून आणलेला गाळ कोठेकोठे साचतो. ... १)भू-हिमोढ २)पार्श्व हिमोढ ३)मध्य हिमोढ व ४)अंत्य हिमोढ.

hope it helps

pls mark me as brainliest

Similar questions