Hindi, asked by ranicchavan, 8 days ago

हिमोढ व त्यांचे प्रकारची आकृती काढा व योग्य ठिकाणी नवे द्या​

Answers

Answered by manishadhiman31
6

Answer:

इतर भाषांत वाचा

पहारा

संपादन करा

हिमनदीने वाहून आणलेल्या गाळास हिमोढ असे म्हणतात.

हे हिमनदीच्या संचयन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.

हिमोढाचे प्रकार:

१. भू-हिमोढ

२. पार्श्व हिमोढ

३. मध्य हिमोढ

४. अंत्य हिमोढ

Answered by selokarguni75
1

Explanation:

hope it will be help you ❣️♥️❣️

Attachments:
Similar questions