हे मुख्यत: निसर्गाची साफसफाई करतात.
अ) उत्पादक ब) प्राथमिक भक्षक क) विघटक
ड) द्वितीय भक्षक
Answers
Answered by
4
Answer:
option (C) ia the correct answer
Answered by
0
उत्तर आहे "विघटक"
Explanation:
- विघटक मृत जीवांच्या शरीरांचे जसे मृत प्राण्यांच्या व वनस्पतींच्या शरीरांचे विघटन करतात. म्हणून आपले पर्यावरण साफ राहते.
- विघटकांच्या अनुपस्थितीत निसर्गात मृत शरीर कोणतीही प्रक्रिया न झाल्यामुळे तसेच राहिल्या असते, ज्यामुळे सर्वत्र घाण व रोग पसरल्या असते.
- म्हणून निसर्गाच्या स्वच्छतेत विघटकांचा महत्वपूर्ण वाटा आहे.
- मृत शरीरांचे विघटन, विघटक पोषक तत्व जसे नाइट्रोजन, कार्बन व अन्य पोषक तत्वांमध्ये करतात.
- पृथ्वीवरील जीवांच्या अस्तित्वासाठी हे पोषक तत्व उपयोगी असतात आणि विघटक यांना पर्यावरणामध्ये मुक्त करून देतात, जेणेकरून निसर्गातील पोषक चक्र निविघ्नपणे व न थांबता सुरुच राहते.
Similar questions