हिमालातील पर्वत हा कोणत्या प्रकारच्या पर्वत आहे
Answers
Answered by
3
Answer:
भारतातील हिमालय हा पर्वत घडीचा पर्वत आहे. हिमालय ही आशिया खंडात पसरलेली, जगातील सर्वांत उंच पर्वतरांग आहे. हिमालय हा जगातील जवळपास १५० कोटी लोकांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत आहे. हिमालयात साधारणपणे जवळपास १५,००० विविध हिमनद्या आहेत ज्यात १२,००० वर्ग किमी इतके पाणी सामावले आहे. याची उत्पत्ती साधारणपणे इसवी सनापूर्वी १ कोटी ते ७० लाख या वर्षांदरम्यान झाली.
हिमालय हा एक वलय प्रकारचा पर्वत आहे,
तो गोंडवाना पर्देशचा प्रस्तर चा परिणाम होता
Hope it help plz mark me as brainlist
Similar questions
Hindi,
1 month ago
English,
1 month ago
Social Sciences,
2 months ago
Math,
2 months ago
English,
9 months ago