हिमालय हा वली पर्वताचे उदाहरण
Answers
Answered by
1
Answer:
Explanation:
फक्त हिमालयच नाही तर अरवली, रॉकी, अँडीज आणि आल्प्स सारखे जगप्रसिद्ध पर्वते वलीकारणामुळे निर्माण होणाऱ्या पर्वतांची उदाहरणे आहेत. जेव्हा पृथ्वीच्या आतील भागातून ऊर्जेचे वहन पृष्ठभागाकडे होते तेव्हा ह्या उर्जालहरींमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षतिजांसमोर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून एकप्रकारचे भुपृष्ठावर वलीकरण निर्माण होते. वलीकरण हि पृथ्वीत होणारी एक अंतर्गत हालचाल आहे. ह्या दाबामुळे वळ्या निर्माण होतात. दाब जास्त तर वळ्या प्रचंड परिणामी भूपृष्ठ उचलला जातो आणि वली पर्वतांची निर्मिती होते.
Similar questions