हिमालयातील नद्या बारमाही वाहणारे आहेत भौगोलिक स्पष्टीकरण सांगा
Answers
Answered by
2
Answer:
: (१) हिमालयातील बहुतांश नया अतिउंचावरील बर्फाच्छादित पर्वतशिखरांमधून उगम पावतात, (२) उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळते. (३) पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूंत पाणीपुरवठा होत असल्यामुळे हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत.
Similar questions