Geography, asked by anana8214, 11 hours ago

हिमालयातील नदया बारमाही वाहतात

Answers

Answered by omharibhausule4549
5

Answer:

हीमलयातील बहुतांश नद्या अतिअंच्वरील बर्फाच्ादित पर्वत

शिखरामधून उगम पावतात

उन्हाळ्यात बर्फ वितल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी असते उन्हाळा, हिवाळा , पावसाळा या तीनही ऋतूमध्ये पाणी मिळाल्यामुळे य नद्या बारमाही वाहतात

Similar questions