Math, asked by alhatamol884, 1 month ago

(१) हिमालयातील प्रमुख नदी प्रणाली कोणत्या?​

Answers

Answered by Anonymous
7

Answer:

उत्तर (१) हिमालय पर्वत, अरवली पर्वत, विंध्य पर्वत, पश्चिम घाट, सातपुडा पर्वत इत्यादी भारतातील प्रमुख जलविभाजक आहेत. (२) उदा., पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या या दोन जलप्रणालीचे विभागतो. (३) उदा., विघ्य पर्वत हा नर्मदा आणि गंगा या नदीखोऱ्यांचा जलविभाजक आहे.

Step-by-step explanation:

l hope it will help u ☺️✌️☺️

Answered by dinanathsingh84675
2

Answer:

sindu ganga Kaveri narmada Nadi nikli hai

Similar questions