हिमालयात राहणारे लोक भूकंपाला अधिक संवेदनशील असतात
Answers
Answer:
हिमालय ही आशिया खंडात पसरलेली, जगातील सर्वांत उंच पर्वतरांग आहे. संस्कृत भाषेत हिमालय म्हणजे बर्फ (हिम) जेथे वास करते ते स्थान. हिमालय पर्वतरांगा भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करते. जगातील सर्वच ८,००० मीटर पेक्षा जास्त उंची असलेली सर्वोच्च शिखरे या पर्वतरांगेत आहेत. माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर असून त्याची उंची ८,८४८ मीटर इतकी आहे. त्याखालोखाल के२ व कांचनगंगाचा क्रमांक लागतो. ह्या पर्वतरांगेची लांबी २,४०० कि.मी. पेक्षाही जास्त आहे. ती भारत, पाकिस्तान, नेपाळ, चीन,भूतान या देशांमधून जाते. हा पर्वत भारतीय उपखंडाच्या हवामानावर नियंत्रण राखतो. हिमालयाच्या प्रभावाने भारतीय उपखंडावर मोसमी पाऊस पडतो तर त्याच्या उंचीमुळे उत्तरेकडील अतिथंड वारे रोखले जाऊन भारतीय उपखंड सर्वकाळ उष्ण/उबदार राहण्यास मदत होते. हिमालयात अनेक नद्या उगम पावतात ह्या नद्या भारत,पाकिस्तान,बांगलादेश व चीनमधील जवळपास १५० कोटीहून अधिक लोकसंख्या म्हणजे ३०-३५ टक्के मानवांच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. गंगा,ब्रह्मपुत्रा,सिंधू या हिमालयातील महत्त्वाच्या नद्या आहेत. त्यामुळेच जगातील सर्वात महत्त्वाच्या पर्वत रांगांमध्ये हिमालयाचा समावेश होतो. हिमालय ही एक अशी पर्वत शृंखला आहे जी भारतीय उपखंडांना मध्य आशिया आणि तिबेटपासून विभक्त करते. ही माउंटन सिस्टम प्रामुख्याने तीन समांतर पर्वतराजींनी बनलेली आहे - ब्रूहद हिमालय,मध्य हिमालय आणि शिवालिक,जे पश्चिमेपासून पूर्वेकडे अंदाजे 2400 किमी लांबीच्या लांब आकारात विस्तारलेले आहे. उदय दक्षिणेकडे म्हणजेच उत्तर भारतातील मैदानाकडे असून केंद्र तिबेटच्या पठाराकडे आहे. या तीन मुख्य प्रवाश्यांव्यतिरिक्त, चौथ्या आणि सर्वात उत्तरी श्रेणीला पॅरा हिमालय किंवा ट्रान्स हिमालय म्हणतात ज्यामध्ये काराकोरम आणि कैलास श्रेणी आहेत. हिमालय पर्वत ७ देशांमध्ये पसरलेले आहेत. हे देश म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत, नेपाळ, भूतान, चीन आणि म्यानमार.
Explanation:
I think it's help you.
Please please please Mark as Brainliest.