Geography, asked by BharathPeethala2216, 19 days ago

हिमालयात राहणारे लोक भूकंपाला अधिक संवेदनशील असतात

Answers

Answered by saihajpreetkaur15
2

Answer:

Explanation:

आजचा प्रश्न हिमालयात राहणारे लोक भूकंपाला अधिक संवेदनशील असतात तर याचं कारण काय तर हिमालय पर्वत हा मुख्यतः पर्वत व जगातील सर्वात तरुण पर्वत असल्याचे मानण्यात त्याची उत्पत्ती साधारणपणे इसवी सनापूर्वी एक कोटी 70 लाख या वर्षात निर्माण झालेले भारतीय द्वीपकल्प होता हा गोंडवन खंडाचा भागवत साधारणपणे आजच्या पिढीच्या जवळ होता भारतीय द्वीपकल्प आणि व्यवस्थेच्या प्रस्तर आणि उत्तरेकडे वेगाने वाटचाल केली हालचाल एका वर्षात 15 सेंटिमीटर या दराने होती भूवैज्ञानिक दृष्ट्या हवे खूप प्रचंड आहे दीपक अल्प युरेशिया प्रसारामध्ये त्यावेळेस तेथेच नावाचा समुद्र अस्तित्वात होता साधारणपणे एक कोटी वर्षांपूर्वी मुख्य आशिया खंडाची धडक झाली व तेथेच समुद्राचे असते परंतु यामुळे त्यामध्ये समुद्राने तयार झालेला गावाचा भाग हलका असल्याने ऐवजी उंचावला गेला तसे भारतीय उपखंड अजून आत गेले तसे तसे हा भाग उंच अजून उंचावला व हिमालय झाली अजूनही भारतीय द्वीपकल्प उत्तराची वाट चालते बेटा खालील भागातून उत्तरेकडे होत आहे त्यामुळे हिमालय अजूनही उंचावत आहे या भोगली घटनेमुळे ब्रह्मदेशातील पर्वत अंदमान निकोबार द्वीपसमूह तयार झाले तर हे वार्षिक 67 मिलिमीटर या गतीने सरकत पुढील एक कोटी वर्षात भारत प्रकल्प आशिया खंडात अजून अंदाजे पंधरा एक किलोमीटर इतके आज गेलेले असेल यात जवळपास वीस मीटर अंतर हे हिमालयात समाविष्ट होते त्यामुळे हिमालयाची उंची अजूनही वाढतात हिमालय साधारणपणे वर्षाला पाच मिलिमीटर इतका उंच होत आहे या जडण-घडण मुळे हिमालयाचा भाग भौगोलिक दृष्ट्या अतिशय नाजूक मानला जातो म्हणूनच भूकंपाचे आणि धडके हिमालयीन क्षेत्रात बसत असतात

Similar questions