Biology, asked by bhoyarbhavesh3475, 1 month ago

हिम्मत व त्याच्या प्रकारचि आकृती काढा व योग्य ठिकाणी नावे द्या​

Answers

Answered by abhishekking61
5

Answer:

हीमोड व त्याची आकृती पुढील प्रमाणे: हीमोड प्रकार:

1) मध्य हिमोड

2) पार्श्व हिमोड

3) अंत्य हिमोड.

Explanation:

हिमोड: नदीच्या वहन कार्यातून वाहून आणलेला गाळ हा संचयन कार्यामुळे हिमनदी मध्ये संचयित होतो यास हिमोड असे म्हणतात.

Attachments:
Similar questions