Hindi, asked by devendranivatkar, 7 months ago

हे मानवी संबंध आणि नेतृत्व प्रशिक्षण यासाठी
मोठ्या प्रमाणात वापरले जाते.​

Answers

Answered by shrutimamtasm
1

या प्रणालीनुसार व्यवस्थापन ही एक अखंड व सतत चालणारी प्रक्रिया होय. व्यक्तींच्या संघटित समूहाकडून व त्यांच्या सहकाऱ्याने नियोजन, संघटन, निर्देशन, नियंत्रण अशा प्रकारची कार्ये पूर्ण करून, संघटनेची उद्दिष्टे साध्य करून घेणे म्हणजे व्यवस्थापन, असे हा मतप्रवाह मानतो. प्रसिद्ध फ्रेंच व्यवस्थापनतज्ज्ञ आंरी फेयॉल (१८४१–१९२५) हे या प्रणालीचे जनक असून ,त्यांच्या मते व्यवस्थापनाची तत्त्वे सर्वत्र एकसारखी लागू होतात. समाजाचे घटक असलेल्या व परस्परांशी सामाजिक संबंध असलेल्या व्यक्तिसमूहाकडून कामे करवून घेणे, हेच व्यवस्थापन-प्रक्रियेचे उद्दिष्ट

Similar questions