Geography, asked by ingleroshan668, 1 month ago

हिमनदीच्या खननकार्यामुळे _______हे भुरूप तयार होते.​

Answers

Answered by shivasinghmohan629
3

Explanation:

हिमनदीचे वेग नदीपेक्षा कमी असले तरी त्याच्यात साचलेल्या बर्फाचे वस्तुमान जास्त असते. आणि नद्या जस्या आपल्या प्रचंड वेगामुळे प्रचंड खणनकार्य करते तशी हिमनदी हि आपल्याबरोबर खूप खनन कार्य करते. म्हणून हिमनदीलाही आपण नदी मानूया. ह्या नदीच्या खननकार्यातून अनेक भूरूपे तयार झाली आहेत. काही प्रमुख भूरूपे अशी आहेत. शुककूट, गिरीशृंग, यू आकाराची दरी, लोंबती दरी आणि मेशशीला. अशी भूरूपे नदीच्या किंवा हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होतात.

Answered by Kuku01
0

Answer:

तयार होते. ... संचयन कार्यातून निर्माण होणारी भूरूपे.

Explanation:

hope it helps you

Similar questions