हीमप्रदेशातील लोकांना हीमदाट होण्यापासून सतत काळजी घ्यावी लागते
Answers
Answered by
0
Answer:
कोरोनाचे थैमान राज्यात असताना, आता पावसाळी आजारांनीही डोके वर काढलेलेले आहे. पाऊस आणि कोरोना या दोन्हींचा सामना करण्यासाठी आता सर्वांनी सज्ज राहायला हवे. पावसाळ्यामध्ये साथीच्या रोगांचे प्रमाण वाढते, त्यातच कोरोनाची असलेली महामारी हे सर्व पाहता काही सोप्या गोष्टी आपण अंमलात आणल्या तर, नक्कीच आपण साथीचे रोग आणि कोरोना यावर मात करू शकतो. पावसातील आजार आणि कोरोना या दोन्हींबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया.
Similar questions