....... हे मराठी भाषेतील पहीले व्रुत्तपञ होय
Answers
Answered by
10
Step-by-step explanation:
मराठी वृत्तपत्रे भारतातील सगळ्यात जुन्या वृत्तपत्रांत आहेत.
मराठीतील काही लोकप्रिय वृत्तपत्रे
दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र होते.६ जानेवारी १८३२ रोजी 'दर्पण' आणि 'दिग्दर्शन' नावाची नियतकालिके बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ महाजन यांनी सुरु केली. व्यवहारात उपयोगी ठरावेत असे शास्त्रीय लेख असावेत असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. १८६७ मध्ये 'विविधज्ञानविस्तार'ने विज्ञानाचा प्रसार मराठीत व्हावा म्हणून पारिभाषिक शब्दांचा वापर सुरु केला.
Similar questions