CBSE BOARD XII, asked by kevin823, 3 months ago

हे नव्हे चांदणे ही तर मिरा गाते या वाक्याचा अलंकार ओळखा

Answers

Answered by gyaneshwarsingh882
10

Answer:

Explanation:

1) अनन्वय समास

Answered by franktheruler
2

हे नव्हे चांदणे ही तर मिरा गाते या वाक्याचा अलंकार अपन्हुती अलंकार आहेत .

  • अलंकार याचा अर्थ आहे दागिने किंवा आभूषणे.
  • आम्ही अधिक सुंदर दिसण्यासाठी दागिने घालतात.
  • अशाच प्रमाणे आपली भाषा अधिक सुंदर, अधिक परिणामकारक व अधिक आकर्षक करण्यासाठी कवि अलंकाराने भाषेला सुशोभित करतात.
  • ज्या ज्या गुणांमुळे वाक्यात भाषेला शोभा येते , त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे

म्हणतात.

  • अलंकारांचे मुख्य दोन प्रकार आहेत :
  • शब्दालंकार
  • अर्थालंकार
  • अर्थालंकार या अलंकाराचे चार प्रकार आहेत : अनन्वय, अपन्हुती, अतिशयोक्ती आणि अर्थान्तरन्यास .
  • दिलेल्या वाक्यात अपन्हुती अलंकार आहे. या वाक्यात उपमेयाला निषेध केला आहे, नव्हे या वाक्याचा उपयोग केला आहे
  • अपन्हुती अलांकाराची लक्षणे आहे की उपमेयाला निषेध केला जातो आणि लपवले जाते. उपमेय हे उपमेय नसून उपमानच म्हणून ठरविले जाते .
  • " न, नव्हे, कशाचे नसे, नाहे, " हे शब्द असे येतात.

#SPJ 2

Similar questions