India Languages, asked by yashkeswad2006, 18 days ago

हा प्रश्न सोडून द्या.​

Attachments:

Answers

Answered by riyars080102
3

Explanation:

  • सामासिक शब्द - प्रतिक्षण
  • विग्रह - प्रत्येक क्षण
  • समासाचे नाव - अव्ययीभाव समास.

  • सामासिक शब्द - नवग्रह
  • विग्रह - न‌ऊ ग्रहांचा संग्रह
  • समासाचे नाव - द्विगु समास
Similar questions