Social Sciences, asked by manishawaskar2000, 19 days ago

होपच्या उपकरणाचे उपयोग लिहा .​

Answers

Answered by vaibhav13550
8

Answer:

पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास होप च्या उपकरणाच्या साहाय्याने करता येतो. होपच्या उपकरणात धातूच्या उभट नळकांड्यास मध्यभागी एक पसरट गोलाकार भांडे जोडलेले असते. उभट नळकांड्यास पसरट भांड्याच्या वर (T2) आणि खाली (T1) तापमापी जोडण्याची सुविधा असते. उभट नळकांड्यात पाणी भरले जाते तर पसरट भांड्यात बर्फ व मीठ यांचे गोठण मिश्रण भरतात।

होपच्या उपकरणाच्या साहाय्याने पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करत असताना प्रत्येकी 30 सेकंदानंतर T1 वT 2 तापमापीने दाखविलेल्या तापमानांची नोंद केली जाते।

Answered by ItzVicky857
4

\huge\boxed{\fcolorbox{red}{blue}{♡︎Answer ࿐}}

" See the attachment "

  • I hope help you bro
Attachments:
Similar questions