Geography, asked by pbsats, 2 months ago

हा पदार्थ कोणत्या प्रांतातील ( प्रदेशातील ) आहे?​

Attachments:

Answers

Answered by sandipthete3
2

Answer:

मला वाटते की हा पदार्थ आंध्रपरदेशातील आहे कारण मी जेव्हा तिथे तिरुपती बालाजी मंदिर येथे गेलो होतो तेव्हा तिथे इडली आणि सांबर व तांदूळ या पासून बनलेले पदार्थ जास्त प्रमाणात होते कारण त्या ठिकाणी तांदूळ हे पीक हा मोठ्ाप्रमाणावर पिकवला जातो.

नाव : विराज संदीप थेटे

गाव : राजेवाडी , माजलगाव , बीड

धन्यवाद.

Similar questions
Math, 2 months ago