Hindi, asked by avpaithankar2000, 5 months ago

हुरहुर वाटने वाक्यात उपयोग करा

Answers

Answered by Anonymous
4

Explanation:

सीताला सवताच पुसतक देताना हुरहुर वाटली

Answered by poojamurkute2006
3

Answer:

राम शाळेतून लवकर घरी आला नाही म्हणून आईला हुरहुर वाटत होती.

अर्थ- हुरहुर वाटने - काळजी वाटने.

Similar questions