हिरमुसले होणे वाक्यात प्रयोग करा
Answers
Answered by
60
Answer:
अर्थ - नाराज होने
वाक्य - वडिलांच्या बोलल्यामुळे राजू हिरमुसला .
Explanation:
mark as brainliest plz..
Answered by
20
■■"हिरमुसले होणे", या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे, नाराज होणे.■■
● या वाक्यप्रचाराचा वाक्यात प्रयोग:
१. सगळ्यांसमोर जेव्हा श्याम आईसोबत काही कारण नसताना उद्धटपणे बोलला, तेव्हा आई हिरमुसली झाली आणि ती एका कोपऱ्यात जाऊन बसली.
२. परिक्षेसाठी इतकी मेहनत करून सुद्धा जेव्हा रेशमाला परिक्षेत कमी गुण मिळाले, तेव्हा ती हिरमुसली झाली आणि ती रडू लागली.
Similar questions
Math,
5 months ago
Math,
5 months ago
History,
5 months ago
Computer Science,
11 months ago
Math,
11 months ago